कोथिंबिरीच्या देठाची चटणी - माझ्या आजीची पाककृती
- Akanksha Bende
- Dec 20, 2020
- 1 min read
साहित्य :
कोथिंबीरीचे कोवळे देठ - १ वाटी
जिरे १ चमचा
लसूण २-३ पाकळ्या
तिखट १ चमचा
मीठ चवीप्रमाणे

कृती :
सर्वप्रथम कोथिंबीरीचे कोवळे देठ स्वच्छ धुऊन घ्यावेत. नंतर स्वच्छ कपड्याने पुसून कोरडे करून त्याला बारीक चिरून घ्यावे. त्यानंतर मिक्सर मध्ये बारीक चिरलेले देठ , लसूण, जिरे, तिखट आणि मीठ टाकून वाटून घ्यावे. चटणी तयार.


Comments