top of page
श्री विनोद पंचभाई

नित्यपठणाचे श्लोक

अंथरुणातून उठताना म्हणायचे श्लोक-


कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती

करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनम्||


अंथरुणातून उठून जमिनीवर पाय ठेवताना म्हणायचे श्लोक-


समुद्रवसने देवि पर्वतस्तनमण्डले

विष्णु पत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्वमे


अंघोळ करताना म्हणावयाचे श्लोक -


गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती |

नर्मदे सिन्धु कावेरि जलेस्मिन् संन्निधिं कुरु


मंत्र स्नान


अपवित्र पवित्रो वा सर्वावस्ठांगतोपि वा

यस्स्म​रेत् पुंडरिकाक्षं सबाह्याभ्यंतरः शुचिः


प्रदक्षिणा करताना म्हणायचा श्लोक


यानि कानि च पापानि जन्मांतर कृतानि च

तानि तानि विनश्यंति प्रदक्षिणं पदे पदे||


तीर्थ घेताना म्हणावयाचा श्लोक


अकाल मृत्यु हरणं सर्वव्याधि निवारणं

समस्त दुरितोपशमनं विष्णु पादोदकं शुभं / (विष्णु पादोदकं जठरे धारयाम्यहं) ||


औषध घेण्यापूर्वी म्हणायचा श्लोक


शरीरे जर्जरीभूते व्याधिग्रस्ते कळेवरे

औषधं जान्हवी तोयं वैद्यो नारायणो हरी ||

देवाला प्रार्थना करताना म्हणावयाचा श्लोक


अपराध सहस्त्राणि क्रियंते अहर्निशं

दासो आयमिथिमां मत्वक्षमस्व परमेश्वर ||


पापोहं पापकर्माहं पापात्म पाप संभवः |

त्राहिमां कृपया देव शरणागत वत्सल ||


देवापुढे दिवा लावताना म्हणावयाचा श्लोक


दीपं ज्योति परब्रह्म दीपेन सर्वतमोपः

दीपेन साध्यते दीपं संध्यादीपं नमोस्तुते ||


प्रवास सुकर होण्यासाठी म्हणायचा श्लोक


कुंकुमांकित वर्णाय कुंदेंदु धवलाय च

विष्णुवाहन नमस्तुभ्यं पक्षिराजायते नमः||


अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा करताना म्हणायचा श्लोक


मूलतो ब्रह्मरूपाय मध्यतो विष्णुरूपिणे

अग्रतः शिवरूपाय अश्वत्थाय नमो नमः ||


रात्री झोपण्यापूर्वी म्हणायचा श्लोक


रामं स्कन्दं हनूमन्तं वैनतेयं वृकोदरम्|

शयने यः स्मरेन्नित्यं दुस्वप्नं तस्य नश्यति ||

1,072 views0 comments

Recent Posts

See All

ध्यान (Meditation)

🙏 ध्यान म्हणजे काय? 🙏 ध्यान म्हणजे सतत बडबड करणार्‍या अस्वस्थ मनाला शांत करणे ! त्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो ! ध्यानाची पध्दत...

Comments


bottom of page