ABOUT
The Full Story
We have started this blogging initiative to gather and preserve traditional cultural information from all walks of life that has been handed down to us through generations like food, home remedies, festivals, spirituality and so on. Let us know your thoughts on this initiative.
Every house-hold have their own special recipe or a tradition or a home remedy. If you think you have such a content, recipe, etc. and would like to share it with everyone, email us and we will post the content on our website with your credits.
नमस्कार मंडळी ,
श्रीकार्यसिद्धी परिवारात सामील झाल्याबद्दल आपले स्वागत आणि धन्यवाद.
आम्ही हा ब्लॉगिंग वेबसाइट चा उपक्रम परंपरागत सांस्कृतिक, अध्यात्मिक माहिती व चालीरीतींचे संकलन आणि जतन करण्यासाठी सुरु केला आहे. या उपक्रमाबद्दल आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.
तुम्हालाही या उपक्रमात सहभागी व्हावेसे वाटत असेल तर आम्हाला ई-मेल द्वारे संपर्क करा. आम्ही आपली माहिती नावानिशी नावासहित वेबसाईटवर प्रकाशित करू.